Monday, 25 March 2013

0

ब्लोग कसा खोलावा ??

इंटरनेट च्या माध्यमातून व्यक्ती किंवा व्यक्ती समुहाशी साधलेला संवाद .

आता आपण बघुया ब्लोग कसा खोलावा .

ब्लोग खोलण्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी आवश्यक :-


  • ब्लोग कश्याबद्दल  असावा हे ठरवणे . 
  • त्या विषयाबद्दल जास्तीत जास्त माहिती पाहिजे . 
  • त्या विषयाबद्दल आपल्या भाषेत लिहिण्याचे कौशल्य पाहिजे 

  1. सर्वात पहिले आपल्या ब्रौसर मधून blogger.com  उघडणे . 
     २. त्यानंतर sign up  वर जाऊन क्लिक करा . 





0 comments: