Friday, 22 March 2013

0

...स्वागत आहे ...








प्रिय वाचक ,


नमस्कार ..!!! माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीना आपला टेक आकर्षण मध्ये स्वागत आहे  .. ही माझी पहिलीच पोस्त असल्या मुळे काही चुका असतील तर माफी असावी..!!!

आज काल आपण ट्याब बद्दल खूप एकूण असतो किंवा खूप वाचले सुद्धा असते ...पण त्या मधले चांगले वा वाईट यांबद्दल काही माहिती देत नाहीत .. पण मी आज पासून आता जे  पण नवीन स्मार्टफोन ,मोबाइल ,संगणक ,लापटोप  व अनेक नवीन तंत्रज्ञान बद्दल माहिती बघणार आहोत...

त्याच बरोबर आपण ब्लोग्गिंग , कॉम्पुटर tricks ,web design ,सोशिअल मिडिया याबद्दल माहिती घेणार आहोत ....


0 comments: