ब्लोग कसा खोलावा ??
इंटरनेट च्या माध्यमातून व्यक्ती किंवा व्यक्ती समुहाशी साधलेला संवाद .
आता आपण बघुया ब्लोग कसा खोलावा .
ब्लोग खोलण्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी आवश्यक :-
आता आपण बघुया ब्लोग कसा खोलावा .
ब्लोग खोलण्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी आवश्यक :-
- ब्लोग कश्याबद्दल असावा हे ठरवणे .
- त्या विषयाबद्दल जास्तीत जास्त माहिती पाहिजे .
- त्या विषयाबद्दल आपल्या भाषेत लिहिण्याचे कौशल्य पाहिजे















